Posted inNews
लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील जनतेला व राजकीय पक्षांना वेध लागलेत ते विधानसभा निवडणुकीता. महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांमधील फुटलेले गट हे सत्ताधारी भाजपा महायुतीमध्ये आहेत.…